Saturday, 16 June 2018

पटनोंदणी पंधरवडा- आम्ही चिमुकले शैक्षणिक क्रांतिकारक









पटनोंदणी पंधरवडा- पदयात्रा




पटनोंदणी पंधरवडा -चित्ररथ आम्ही शैक्षणिक क्रांतिकारक

पटनोंदणी पंधरवडा - यानिमित्ताने आज दिनांक १३ जून २०१८ रोजी "आम्ही शैक्षणिक क्रांतिकारक " या विषयावर चित्ररथ काढण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर , डॉ. आनंदीबाई जोशी, रवींद्रनाथ टागोर, महात्मा जोतीबा फुले, महात्मा गांधी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांचे उद्बोधनपर विचार यांचे फलक दाखवण्यात आले.
 महात्मा ज्योतिबा फुले 
फातिमा शेख  
  डॉ. आनंदीबाई जोशी
 रवींद्रनाथ टागोर 
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 



 चित्ररथ -उपस्थित सौ संध्या बनकर, सौ सुजाता शिंदे 
 उपस्थित - सरपंच विश्वजित लाड , बचत गट अध्यक्ष सौ. कुंभार 
 चित्ररथ - माजी विद्यार्थी 



Saturday, 9 June 2018

पटनोंदणी पंधरवडा - गृहभेटी ०९/०६/२०१८

आज दिनांक ०९/०६/२०१८ रोजी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाच्या पहिल्या दिवशी गृहभेटी देऊन पालकांना व विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासंदर्भात उद्बोधन करण्यात आले.