Saturday 8 May 2021

इयत्ता पहिली

https://youtu.be/P-PZpZifj1A

आजची activity पूर्ण केली का?
कोणी कोणी गोष्ट ऐकली?
मुलांना प्रश्न विचारल्या चा व्हिडिओ पाठवा.
सुरुवातीला तुम्ही पुढील प्रश्न विचारा.
१) गोष्टीचे नाव काय होते?
२) गोष्टीमध्ये कोण कोण होते?
३) गोष्टीमध्ये किती पात्र होती?
४) तुला गोष्ट आवडली का?
५) आवडली असेल तर का आणि आवडली नसेल तर का?

Thursday 21 June 2018

चावडी वाचन -१७

फलकलेखन 

 प्रस्तावना -सरपंच श्री. विश्वजित लाड 
 प्रतिमापूजन 




वाचन करताना विद्यार्थी 



 उपस्थित ग्रामस्थ व सहभागी विद्यार्थी 


शैक्षणिक साहित्य वाटप

नुने गावचे सरपंच श्री. विश्वजित लाड यांचे स्वागत करताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.सुषमा बनकर 
 शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सुषमा बनकर यांचे स्वागत करताना सौ. सुजाता शिंदे.
 नवीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप 


 शालेय पोषण आहार -गोड शिरा 

प्रभातफेरी

 रांगोळी 
 फलकलेखन 
 वर्गसजावट 
 तोरण 







नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण


 नवगतांशी संवाद साधताना के.प्र.कोंडवे सौ. मालन गुजर madam 


 नवागतांचे स्वागत करताना के.प्र.कोंडवे सौ.मालन गुजर व विक्रीकर निरीक्षक श्री. अमोल गोरे.
 प्रतिमापूजन 



 पाठ्यपुस्तक वितरण 
 विद्यार्थी पाठ्यपुस्तके उत्सुकतेने न्याहाळताना 

 के.प्र.कोंडवे सौ. मालन गुजर यांचे स्वागत करताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. लीना पोटे 
के. प्र.कोंडवे सौ. मालन गुजर  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना 

Saturday 16 June 2018

पटनोंदणी पंधरवडा-शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ , पालक शिक्षक संघ सभा

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सुषमा बनकर यांचे स्वागत करताना मुख्या. श्रीम. लीना  मारुती पोटे 
 चर्चा करताना सदस्य 



 गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन 


 शाळेत राबविलेल्या उपक्रमांची माहिती देताना